समशेर July 8, 2020September 14, 2020 व्युत्पत्ति: मराठीत (कधी कधी) वापरला जाणारा परकीय शब्द “समशेर” मूळ फारसी शब्द शमशीर (शम – नख, शीर – सिंह) वरून मराठीत आलाय. शब्द-प्रयोग: ..आणि महाराजांनी समशेर उगारली! म्यानातली समशेर जास्त बोलते. Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like शिवप्रताप दिन – कृष्णाजी भास्कर – इतिहास काय सांगतो? आभाळमाया.. आभाळमाया (गाण्यात नसलेल्या कडव्यासह संपूर्ण कविता) नेणीव म्हणजे काय?