समशेर

व्युत्पत्ति:
मराठीत (कधी कधी) वापरला जाणारा परकीय शब्द “समशेर” मूळ फारसी शब्द शमशीर (शम – नख, शीर – सिंह) वरून मराठीत आलाय.

शब्द-प्रयोग:
..आणि महाराजांनी समशेर उगारली!
म्यानातली समशेर जास्त बोलते.

समशेर Samsher Marathi etymology

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]