व्युत्पत्ति:
“साहेब” मूळ अरबी शब्द साहेब (अर्थ तोच) वरून आलाय.
ब्रिटिश लोकांचा पोषाख, वागणे आणि गुलामगिरी यांच्या प्रभावाने, भारतीय गोऱ्यांना साहेब म्हणत असत. आजही ही गुलामगिरीची मानसिकता गेलेली नाही. कोणीही उंची कपडे घातलेला माणूस दिसला की त्याला साहेब म्हणून संबोधलं जातं, विनाकारण!
शब्द-प्रयोग:
साहेबाला बघून रामा गडी चपापला.
गोऱ्या साहेबाने मंगल पांडेला शिक्षा केली.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]