व्युत्पत्ति:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “हवाली” मूळ अरबी शब्द हवाला (हस्तांतरण, विश्वास) वरून आलेला आहे.
सध्या “हवाला” हा शब्द देखील लोकांच्या समोर येत आहे. हवाला म्हणजे हस्तांतरण, गुन्हेगार आणि माफिया अवैध पैसे या हवाला मार्फत देशाबाहेर पाठवतात.
शब्द-प्रयोग:
वडिलांच्या निधनानंतर श्यामने घराची किल्ली काकांच्या हवाली केली.
हवाला तर्फे अवैध पैसे भारतातून परदेशात पाठवले जातात.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]