व्युत्पत्ति:
हिंदुस्तान, म्हणजे हिंदु राहतात ते स्थान. स्तान हा संस्कृत शब्द स्थान चा अपभ्रंश आहे तर, हिंदु हा शब्द सिंधू नदीवरून उत्पन्न झालेला आहे. रोमन आणि ग्रीक लोक सिंधू नदीला इंदू किंवा इंडस म्हणायचे. ग्रीक लोकांनी देखील भारतीयांना (सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्यांना) हिंदु म्हणून संबोधल्याचे पुरावे आहेत. त्यावरून पुढे फारसी लोक इंदू किंवा सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे म्हणून भारतीयांना हिंदु म्हणून संबोधू लागले.
शब्द-प्रयोग:
हिंदुस्तानाचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे!
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]