अननस July 16, 2020September 29, 2020 व्युत्पत्ति: “अननस” हे मूळ दक्षिण अमेरिकन फळ पोर्तुगीजांनी १५५० च्या दरम्यान भारतात आणले. पोर्तुगीज भाषेत याला अननास म्हणतात. शब्द-प्रयोग: श्यामला अननस आवडतो. Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like काटा रूते कुणाला – कविता, किस्सा आणि रसग्रहण श्री लक्ष्मीची आरती – जय देवी जय देवी श्रीदेवी माते – समर्थ रामदास स्वामी झेन कथा मराठीत – एशुन वर उघड प्रेम