खराब April 7, 2022April 7, 2022 व्युत्पत्ति: “खराब” मूळ फारसी शब्द खराब़ (अर्थ तोच) वरून आलेला आहे. शब्द-प्रयोग: मंदार ने खराब भाजी कचराकुंडीत टाकली. रात्रभर अन्न बाहेर राहिल्याने खराब होते. Image by coombesy from Pixabay Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like अवघा रंग एक झाला, रंगि रंगला श्रीरंग- भावार्थ अनुष्टुभ छंद / अनुष्टुप छंद – नियम आणि उदाहरणे वानोळा