रतीब July 26, 2022 व्युत्पत्ति: “रतीब” मूळ अरबी शब्द रतीब (तेच तेच करणे) वरून आलेला आहे. शब्द-प्रयोग: गणेश शाळेची फी भरण्यासाठी वर्तमानपत्राचा रतीब घालतो. अप्पांनी रतीब लावल्यासारखी सिगारेटची पाकिटे मागवली. Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like श्री लक्ष्मीची आरती – जय देवी जय देवी श्रीदेवी माते – समर्थ रामदास स्वामी अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना ! (मूळ रचना) – संत एकनाथ महाराज मनुस्मृति – दुर्ग आणि गिरिदुर्ग यांचे महत्व