September 13, 2025

Tag: रोचक

“टूथब्रश” रोचक इतिहास!
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

“टूथब्रश” रोचक इतिहास!

टूथब्रश आणि आपण नमस्कार मित्रांनो! आजच्या वेगवान जीवनात, टूथब्रश ही एक अशी वस्तू आहे जी आपल्या दैनंदिन दिनचर्येचा अविभाज्य भाग झाली आहे. सकाळी उठून दात घासणे हा फक्त स्वच्छतेचा भागच नाही, तर आरोग्याची गुरुकिल्ली आहे. पण कधी विचार केलात का, या टूथब्रशचा शोध कसा लागला? त्याची सुरुवात कधी झाली? या ब्लॉगमध्ये आपण टूथब्रशच्या शोधाचा रोचक […]

Read More
अब्राहम लिंकन यांनी दाढी वाढवली!
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

अब्राहम लिंकन यांनी दाढी वाढवली!

वाचकहो! जगात काही गोष्टी, काही घटना इतक्या रोचक असतात की त्या सांगितल्यावाचून चैन पडत नाही. अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती अब्राहम लिंकन आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. प्रत्येकाने किमान एकदा तरी त्यांच्याबद्दल ऐकलं किंवा पाहिलं असेलच. त्यांचे फोटो, पुतळे आणि विशिष्ट शरीरयष्टी देखील सुपरिचित आहे. पण.. एक गोष्ट जी या सगळ्यात सर्रास दिसते ती आधीपासून तशी नव्हती. ती […]

Read More
Poom Lim – देवाने तारलेला माणूस!
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

Poom Lim – देवाने तारलेला माणूस!

द्वितीय युद्ध आणि बुडलेले जहाज “देव तारी त्याला कोण मारी ?” किंवा “वह शमा क्या मुझे जिसे रोशन खुदा करे”, हे खरं आहे! आपला काळ सरण्याच्या आधी कोणीही जात नाही आणि आपला काळ झाल्यानंतर कोणीही राहात नाही. आयुष्यात असे कित्येक प्रसंग येतात जेव्हा असं वाटतं की आता आयुष्य उरलेलं नाही. छोट्या छोट्या आजारांनी सुद्धा माणसं […]

Read More
दारूबंदी ! गोष्ट अमेरिकेतील “दारूबंदी”ची
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

दारूबंदी ! गोष्ट अमेरिकेतील “दारूबंदी”ची

दारूबंदी आणि काही प्रश्न कोणत्याही देशात कधी ना कधी अशी वेळ येते जेव्हा, नेते दारूबंदी करण्याबद्दल विचार करत असतात. भारतात देखील वेळोवेळी ड्राय डे (दिवसभराची दारूबंदी) घोषित केलेले आहेत. अनेक राज्यांमध्ये कायद्याने दारूबंदी केलेली आहे. दारूबंदी बद्दल लोकांची अगदी टोकाची भूमिका ऐकायला मिळते. अर्थातच यामागे कारणे देखील आहेत. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत, […]

Read More