कुरापत July 26, 2022 व्युत्पत्ति: “कुरापत” मूळ अरबी शब्द खुराफात (अर्थ तोच) वरून आलेला आहे. शब्द-प्रयोग: त्यांनी देवीच्या मिरवणुकीची वाट अडवून कुरापत केली. या गावात एकमेकांची कुरापत काढण्याची रीतच आहे. Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like झेन कथा मराठीत – चूक आणि बरोबर (Right and Wrong) बुद्धाचा ऱ्हाट – उत्तम कांबळे – पुस्तक परिचय चेहरा बोलतो.. फक्त ऐकता आलं पाहिजे