व्युत्पत्ति:
“कर्ज” मूळ अरबी करज (लोकांशी संपर्क तुटणे) जो मकराज (कात्री) वरून आलाय.
शब्द-प्रयोग:
सामान्य माणसाने शक्यतो कर्जापासून दूर राहिले पाहिजे. पण, कधीकधी भांडवल उभे करण्यासाठी कर्ज घेणं आवश्यक होतं.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]