व्युत्पत्ति:
“खास” मूळ फारसी शब्द खास (राजसी) वरून आलाय.
अर्वाचिन मराठीत खास हा शब्द छान, उत्तम या अर्थाने देखील वापरला जातो. खास या शब्दाचा आणखीन एक प्रयोग म्हणजे कोणाला किंवा कोणाच्या व्यक्तिमत्वाला उठाव देणे किंवा अधोरेखित करणे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे “अनार्या खास ती समजा” हे नाट्यपद!
शब्द-प्रयोग:
मोतीलाल हा राजाचा खास माणूस आहे.
आजचा जेवणाचा बेत खास होता.
दिवाणसाहेब आपल्या खास बग्गीतून जायचे.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]