December 10, 2024

चमक

व्युत्पत्ती:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “चमक” तुर्की शब्द चमक (ठिणगी), वरून आलेला आहे. पण मराठीत चमक हा शब्द केवळ ठिणगी अथवा काहीतरी प्रकाशाच्या दृष्टीने तेजस्वी या अर्थाने न वापरता, उत्तम गुणधर्म, तेजस्वी स्वभाव, यश आणि दुखण्याच्या बाबतीत देखील वापरतात.

शब्द-प्रयोग:
देवीच्या मुकुटातील हिरा रात्रीतही चमकताना दिसत होता.
जोश्यांचा राम काशीक्षेत्री गुरुकुलात चमकला.

Image by Tom from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]