व्युत्पत्ति:
“चष्मा” हा शब्द मूळ अरबी शब्द चष्म (दृष्टी) वरून आलाय.
गमतीशीर माहिती, आपल्यापैकी अनेक लोकांनी बॉलिवुड सिनेमांमधून “चष्मदीद गवाह” हा शब्द ऐकला असेल. यातील चष्म देखील दृष्टी किंवा बघणे या अर्थाने येतो. चष्म + दीद (बघणे + प्रत्यक्ष/डोळ्यांसमोर/जवळून)
शब्द-प्रयोग:
आजोबांचा चष्मा हरवला!
जास्त टिव्ही आणि मोबाईल पाहिल्याने चष्मा लागू शकतो.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]