व्युत्पत्ति:
“जबाबदारी” मूळ अरबी शब्द जवाब (उत्तर) आणि फारसी दारी (असणे) वरून आलेला आहे. अरबी आणि फारसी शब्दांचा मेळ असणारा हा शब्द विरळाच आहे!
शब्द-प्रयोग:
लता दिदींवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती.
उत्तम संस्कृतींचे पालन ही वैयक्तिक जबाबदारी आहे.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]