व्युत्पत्ति:
‘तंदूर’ हा शब्द फारसी शब्द “तनूर” या शब्दाचा अपभ्रंश आहे जो अकिडिअन शब्द “तिनुरू” या शब्दावरून आलाय. तंदूर नावाची भट्टी, इराण – अफगाणिस्तान करत करत पंजाब येथे दाखल झाली.
शब्द-प्रयोग:
तंदूर रोटी सगळ्यांना आवडते.
माझ्या आवडत्या ढाब्यात तंदूर बाहेरच बसवलेला आहे.