व्युत्पत्ती:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “तजवीज” मूळ अरबी शब्द तजवीज़ (अर्थ तोच), वरून आलेला आहे.
शब्द-प्रयोग:
राजाने भाविकांना तीर्थयात्रेला जायची तजवीज केली.
शत्रूची युद्धसज्जता बघून पंतांनी वेगख्या मोर्चाची तजवीज केली.
अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने कायदेबदलाची तजवीज केली.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]