व्युत्पत्ति:
मूळ फारसी शब्द “तमाशा” अर्थ तोच. मराठीत फारसे पर्याय नाहीत कदाचित प्रदर्शन (?). “तमाशा” हा शब्द अरबी शब्द “तमाशी” वरून फारसी मध्ये आला. अरबी मध्ये तमाशी म्हणजे एकत्र चालणे
शब्द-प्रयोग:
पट्ठे बापूरावांचा तमाशाचा फड कधीच ओस पडला नाही.
सगळ्यांच्या देखत तमाशा करू नका.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]