व्युत्पत्ति:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “तराणा” मूळ फारसी शब्द तराना (गाणे किंवा गीत) वरून आलेला आहे.
शास्त्रीय संगीतात तराणा हा गायकीचा एक वेगळा अंग म्हणून मानला जातो, ज्याची सुरुवात आमीर खुसरो यांनी केली असं मानलं जातं. त्यामुळे संदर्भानुसार तराणा चे अर्थ काहीसे भिन्न असू शकतात.
शब्द-प्रयोग:
मिळून सारे जण गाऊ प्रेमाचे तराणे.
पंडितजींनी सारंग रागातील तराणा गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले!
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]