व्युत्पत्ति:
“दप्तर” शब्द मूळ अरबी शब्द दफ्तर म्हणजे कागदपत्रे, पुस्तिका वरून आलेला आहे आणि दफ्तर हा शब्द ग्रीक शब्द दिफथेरा म्हणजे चर्मपत्र, चामड्याची पिशवी वरून आलाय.
मराठीमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या, शालेय साहित्य ठेवण्यासाठीच्या पिशवीला दप्तर म्हणतात. तसेच पूर्वीच्या काळी दप्तर हा शब्द कागदपत्रे, लेखाजोखा या अर्थाने वापरला असे.
शब्द-प्रयोग:
माझ्या दप्तरात दोन पुस्तके आहेत.
मेहेंदळेंच्या दप्तरात पेशवेकालीन पत्रव्यवहार बघायला मिळतील.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]