पायजमा July 23, 2020 व्युत्पत्ति: “पायजमा” मूळ फारसी शब्द पैजामा (पै-पाय जामा-वस्त्र/आवरण) वरून आलाय. शब्द-प्रयोग: पुण्यात, “आमच्याकडे दणकट पायजमा मिळेल” ही पाटी प्रसिद्ध आहे! अण्णांच्या पायजम्याला एकच खिसा होता. पायजमा Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like झेन कथा मराठीत – बायकोचे भूत आणि दाणे (Zen story of Wife’s Ghost and Beans) आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज (भावार्थ) शनैश्चराची आरती – जय जय श्रीशनिदेवा