व्युत्पत्ति:
“फर्लांग” हा शब्द वापरलेला किंवा ऐकलेला आहे. फर्लांग हे एक अंतर मोजण्याचे परिमाण आहे (Imperial Unit System) जे इंग्रज आपल्याबरोबर भारतात घेऊन आले. ८ फर्लांग म्हणजे १ मैल !
शब्द-प्रयोग:
शत्रूसैन्य काही फर्लांगावर होते तरीही भारतीय सेनेच्या तुकडीच्या चेहऱ्यावर तसूभरही चिंता नव्हती.
Click to rate this post!
[Total: 1 Average: 1]