व्युत्पत्ति:
“मान्सून” शब्द डच शब्द “मुंसून” वरून आलाय जो मूळतः मौसीम (ऋतू) या अरबी शब्दावरून आलाय. मान्सून हा शब्द इंग्रजांच्या राज्यात अधिक प्रचलित झाला. भारतात ढोबळमानाने पावसाळ्याच्या कालखंडाला देखील मान्सून म्हणतात. भारतात पाऊस नैऋत्य मौसमी वारे आणतात.
शब्द-प्रयोग:
मान्सून मध्ये भारतात पाऊस पडतो.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]