व्युत्पत्ति:
“मुजुमदार” हे आडनाव अरबी शब्द “मजमूआ” म्हणजे संग्रह आणि फारसी शब्द “दार” करणारा/घेणारा वरून आलेले आहे. राज्याच्या सर्व कारभारांच्या कागदपत्रांचे संग्रह करणारे, त्यांची शहानिशा करणारे आणि सगळ्या गोष्टींचे दाखले ठेवणारे/जमवण्याची जबाबदारी असणारे म्हणजे “मुजुमदार”.
शब्द-प्रयोग:
नारायणपंत जोशी, संस्थानाचे मुजुमदार होते त्यामुळे पुढेत्यांच्या वंशजांचे आडनाव मुजुमदार झाले.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]