व्युत्पत्ति:
‘रुपया’ हा मराठी, हिंदी, उर्दू, फारसी आणि इतर भारतीय उपखंडातील अनेक भाषांमध्ये मध्ये वापरला जाणारा शब्द संस्कृत “रौप्य” (चांदी) या शब्दावरून आलाय. या शब्दाचा उपयोग १० व्या शतकानंतर अधिक सुरू झाला, कारण अनेक शासकांनी १ रुपयाची चांदीची नाणी उपयोगात आणायला सुरुवात केली.
शब्द-प्रयोग:
सुमीकडे एक रुपयाचे नाणे होते.
खेळणे १० रुपयांना विकले.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]