कुरापत July 26, 2022 व्युत्पत्ति: “कुरापत” मूळ अरबी शब्द खुराफात (अर्थ तोच) वरून आलेला आहे. शब्द-प्रयोग: त्यांनी देवीच्या मिरवणुकीची वाट अडवून कुरापत केली. या गावात एकमेकांची कुरापत काढण्याची रीतच आहे. Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like तीन चरण (राजपुत्र आणि डार्लिंग) – कवी ग्रेस झेन कथा मराठीत – बायकोचे भूत आणि दाणे (Zen story of Wife’s Ghost and Beans) झेन कथा मराठीत – मी संन्यासी का झालो (Why I became a monk?)