जखम July 3, 2020September 2, 2020 व्युत्पत्ति: जखम” मूळ फारसी शब्द जख़्म वरून आलेला आहे. शब्द-प्रयोग: मोहित खेळताना पडला आणि त्याला पायाला जखम झाली. मनाला झालेल्या जखमा फार खोल जातात. जखम Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like Least known characters of Mahabharata – Madhavi सुंदरा मनामध्ये भरली – शाहीर रामजोशी – संपूर्ण लावणी श्री लक्ष्मीची आरती – जय देवी जय देवी श्रीदेवी माते – समर्थ रामदास स्वामी