पायजमा July 23, 2020 व्युत्पत्ति: “पायजमा” मूळ फारसी शब्द पैजामा (पै-पाय जामा-वस्त्र/आवरण) वरून आलाय. शब्द-प्रयोग: पुण्यात, “आमच्याकडे दणकट पायजमा मिळेल” ही पाटी प्रसिद्ध आहे! अण्णांच्या पायजम्याला एकच खिसा होता. पायजमा Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like म्हणूनच आणि इथेही तिथेही देवाचिये द्वारी उभा क्षणभरी – संत ज्ञानेश्वर महाराज – अर्थ आणि भावार्थ सूर्यकांत (समुदितमदना) वृत्त – नियम आणि उदाहरणे