October 16, 2025

गरीब

व्युत्पत्ति:

“गरीब” मूळ अरबी शब्द ग़रीब (अनोळखी व्यक्ती) वरून आलाय.

शब्द-प्रयोग:

तळेगावात ज्ञानेश्वर जोशी नावाचे एक गरीब शिक्षक राहत होते.
अनेक संतांच्या मठांत गरिबांना मोफत अन्न दिले जाते.
गरिबी जात आणि धर्म बघून येत नाही.
गरीब Garib Marathi Etymology history
गरीब, Photo by Shail Sharma on Unsplash
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]