Year: 2020

उदो बोला उदो – देवीची शारदीय नवरात्रोत्सव आरती Ambabai
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

उदो बोला उदो – देवीची शारदीय नवरात्रोत्सव आरती

“उदो बोला उदो” शारदीय नवरात्रोत्सवातील देवीची एक प्रमुख आरती. नवरात्रीच्या प्रत्येक तिथीचे महत्व आणि देवीचा महिमा वर्णन करणारी ही आरती! आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो ।प्रतिपदेपासुनी घटस्थापना ती करुनि हो ।मूलमंत्रजप करुनि भोंवते रक्षक ठेवूनी हो ।ब्रह्माविष्णु रुद्रआईचें पूजन करिती हो ।। १ ।। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।उदोकारें गर्जती काय […]

Read More
देवीची आरती – दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी Durga
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

देवीची आरती – दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥वारी वारीं जन्ममरणाते वारी ।हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥ त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥साही विवाद करितां पडिले प्रवाही ।ते तूं भक्तालागी पावसि लवलाही […]

Read More
गणपतीची आरती – शेंदुर लाल चढायो
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

गणपतीची आरती – शेंदुर लाल चढायो

“शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको” गणपतीच्या अनेक आरत्यांपैकी एक लोकप्रिय आरती. ही आरती गोसावीनंदन म्हणजे मोरया गोसावी यांनी रचली. हिंदीत असूनही महाराष्ट्रात ही आरती प्रसिद्ध आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे ही हिंदी देखील नेहमी ऐकतो त्यापेक्षा थोडी वेगळी आहे. कर्णमधुर आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेली शेंदुर लाल चढायो आरती! मोरया गोसावी १४ व्या शतकातील एक थोर […]

Read More
गणपतीची आरती – नाना परिमळ दूर्वा Ganesha - Mangalmurti
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

गणपतीची आरती – नाना परिमळ दूर्वा

नाना परिमळ दूर्वा शमिपत्रें ।लाडू मोदक अन्नें परिपूरित पातें ।ऐसें पूजन केल्या बीजाक्षरमंत्रें ।अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरती ॥वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥ […]

Read More
गणपतीची आरती – सुखकर्ता दुखहर्ता Lord Ganesha
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

गणपतीची आरती – सुखकर्ता दुखहर्ता

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची |नुरवी, पुरवी प्रेम, कृपा जयाची |सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची |कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥ रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा |चंदनाची उटी, कुंकुमकेशरा |हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |रुणझुणती नुपुरें, चरणी घागरिया ॥२॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥ […]

Read More
संपूर्ण आरती संग्रह गणपती
अध्यात्म, साहित्य

संपूर्ण आरती संग्रह

बाप्पाच्या आगमनाची सर्व तयारी झाली असेलच. तुम्हा सर्वांसाठी कडून ही भेट. या पानावर एक आरती संग्रह पोस्ट केलेला आहे (मंत्र पुष्पांजली आणि घालीन लोटांगण सहित). या यादीत काही कमी परिचित आरत्या देखील आहेत.

Read More
छत्रपती शिवाजी महाराजांचे मिर्झा राजे जयसिंग यांना पत्र
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

छत्रपती शिवाजी महाराजांचे मिर्झा राजे जयसिंग यांना पत्र

हे पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी, मिर्झा राजे जयसिंग यांना, पुरंदरच्या तहाच्या आधी लिहिलेले होते. या पत्रातून छत्रपतींचे बुद्धीचातुर्य, दूरदृष्टी, देशभक्ती, धर्मनिष्ठा,राजकारणाची उत्तम जाण, अत्याचारी यवनांबद्दल असलेली चीड आणि स्वदेश-स्वधर्म-स्वकीय यांच्यासाठी लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रखरपणे दिसून येते.

Read More
इतिहासकार “जेम्स डग्लस” यांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

इतिहासकार “जेम्स डग्लस” यांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज

आग्र्याला नजर कैद होण्याआधी एक महत्वाची घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडली ती म्हणजे, दिल्ली दरबारात छत्रपती आणि औरंगजेब यांच्यात झालेली आमने-सामने. आजवर इतिहासाच्या पुस्तकात आपण या भेटींदरम्यान काय झाले? यांचे वर्णन वाचलेले आहे.

Read More
श्रीरामरक्षा स्तोत्र – सोप्या मराठीत अनुवाद www.hdnicewallpapers.com
अध्यात्म, साहित्य

श्रीरामरक्षा स्तोत्र – सोप्या मराठीत अनुवाद

श्रीरामरक्षा स्तोत्र हे बुधकौशिकऋषींनी रचले आहे. स्तोत्रात ते नमूद करतात की बुधकौशिकऋषींना हे स्तोत्र भगवान शंकरांनी स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितलं आणि त्यांनी उठल्या उठल्या आहे तसं लिहून काढलं. आज संपूर्ण जगात श्रीरामरक्षा स्तोत्र आपत्तीपासून रक्षा करणारे, मनाला आधार देणारे आणि सभोवताली प्रभू रामाचे सुरक्षा कवच बनवणारे म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक घरांमध्ये हे श्रीरामरक्षा रोज म्हटले जाते. […]

Read More
हे डावे – उजवे (Left Wing – Right Wing) कुठून आले? फ्रेन्च संविधान सभा ५ मे १७८९,
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

हे डावे – उजवे (Left Wing – Right Wing) कुठून आले?

डावे – उजवे कुठून आले? आजकाल राजकारणाचा अभ्यास करणारे, कार्यकर्त्यांना, पक्षांना, विचारवंतांना अगदी सहजपणे डावे – उजवे (Left Wing – Right Wing किंवा Liberals – Conservatives) म्हणतात. पण, फार कमी लोकांना माहित आहे की हे डावे – उजवे कुठून आले? त्यांचा इतिहास काय आहे? या संकल्पनांचा विचारधारणेशी कमी आणि बसण्याच्या जागेशी संबंध आहे हे फारसं कुणाला माहित नसतं! पण, या संकल्पना एका दिवसात […]

Read More