September 14, 2025

Category: ब्लॉग

नको देवराया – संत कान्होपात्रा यांची मूळ रचना आणि भावार्थ
अध्यात्म, ब्लॉग, संत साहित्य, साहित्य

नको देवराया – संत कान्होपात्रा यांची मूळ रचना आणि भावार्थ

संत कान्होपात्रा, महाराष्ट्रातील महान संत परंपरेतील एक अत्यंत आदरणीय नाव. पांडुरंग परमेश्वराने जिचे प्राण आपल्या स्वरुपामध्ये मिळवून घेतले ती संत कान्होपात्रा. आपला जन्म कुठल्या कुळात आणि समाजात व्हावा हे आपल्या हाती नसते. पण, आपल्या जन्माचे सार्थक ईश्वरभक्तीने कसे करावे याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे, संत कान्होपात्रा! एका गणिकेच्या पोटी जन्म झाला पण लहानपणापासूनच त्यांच्या मनात पांडुरंगाबद्दल […]

Read More
वसंततिलका वृत्त – नियम आणि उदाहरणे
अक्षरगणवृत्त, ब्लॉग, वृत्त, व्याकरण, साहित्य

वसंततिलका वृत्त – नियम आणि उदाहरणे

वृत्ताचे नाव – वसंततिलका वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – २१ वृत्त अक्षर संख्या – १४ गणांची विभागणी – त, भ, ज, ज, ग, ग यति – नियम – वसंततिलका वृत्तात त भ ज ज ग ग गण आणि शेवटी एक ग (गुरू) म्हणजे – – U | – U U | […]

Read More
मंदारमाला वृत्त – नियम आणि उदाहरणे
अक्षरगणवृत्त, ब्लॉग, वृत्त, व्याकरण, साहित्य

मंदारमाला वृत्त – नियम आणि उदाहरणे

वृत्ताचे नाव – मंदारमाला वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – ३६ वृत्त अक्षर संख्या – २२ गणांची विभागणी – त, त, त, त, त, त, त, ग यति – ४ थ्या, १० व्या ,१६ व्या आणि २२ व्या मात्रेवर नियम – मंदारमाला वृत्तात सात त गण आणि शेवटी एक ग (गुरू) म्हणजे […]

Read More
संत मुक्ताबाई यांचा अभंग – प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण
अध्यात्म, ब्लॉग, संत साहित्य, साहित्य

संत मुक्ताबाई यांचा अभंग – प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण

संत मुक्ताबाई, साक्षात मुक्तीचा मार्ग! ज्ञानदेवांना “ताटी उघडून” विश्वाला उपदेश द्या सांगणाऱ्या संत मुक्ताबाई! त्यांना आपण प्रेमाने मुक्ताई देखील म्हणतो. संत मुक्ताबाई यांनी देखील अभंग रचले. अद्वैतावर त्यांचे भाष्य विचार करायला लावणारे आणि गूढ आहे. प्रत्येक शब्द जणू शिवधनुष्य आहे. खऱ्या अर्थाने ज्याला इंग्रजीत आपण “Mystic” म्हणतो तशा मुक्ताई आहेत. त्यांच्याच अभंगाच्या संग्रहातील एक अप्रतिम […]

Read More
शार्दूलविक्रीडित वृत्त – नियम आणि उदाहरणे
अक्षरगणवृत्त, ब्लॉग, वृत्त, व्याकरण, साहित्य

शार्दूलविक्रीडित वृत्त – नियम आणि उदाहरणे

वृत्ताचे नाव – शार्दूलविक्रीडित वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – ३० वृत्त अक्षर संख्या – १९ गणांची विभागणी – म, स, ज, स, त, त, ग यति – १२ व्या मात्रेवर नियम – शार्दूलविक्रीडित वृत्तात म, स, ज, स, त, त, ग गण येतात य म्हणजे – – – । U U […]

Read More
झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि धर्म
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि धर्म

आज १८ जून, झाशी ची राणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर यांची पुण्यतिथी. परकीयांच्या आक्रमणाला न घाबरता युद्ध करणारी मणिकर्णिका! शस्त्र खाली ठेवलेल्या आप्तांनी परकीयांना मदत केली आणि राणी लक्ष्मीबाई ला आपले राज्य वाचवण्यासाठी हातात शस्त्र घ्यावे लागले. एखाद्या विधवेला हाती शस्त्र घ्यायला विवश करणाऱ्या आप्तांबद्दल फारशी सहानुभूती ठेवण्यात काहीही अर्थ नाही. त्या काळी समाजाचे नियम देखील […]

Read More
भुजंगप्रयात वृत्त – नियम आणि उदाहरणे
अक्षरगणवृत्त, ब्लॉग, वृत्त, व्याकरण, साहित्य

भुजंगप्रयात वृत्त – नियम आणि उदाहरणे

वृत्ताचे नाव – भुजंगप्रयात वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – २० वृत्त अक्षर संख्या – १२ गणांची विभागणी – य, य, य, य यति – १० व्या मात्रेवर नियम – भुजंगप्रयात वृत्तात चार य गण येतात य म्हणजे U– | U– | U– | U– म्हणजे १२२ । १२२ ।१२२ । १२२ […]

Read More
कामदा वृत्त – नियम आणि उदाहरणे
अक्षरगणवृत्त, ब्लॉग, वृत्त, व्याकरण, साहित्य

कामदा वृत्त – नियम आणि उदाहरणे

वृत्ताचे नाव – कामदा वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त वृत्त मात्रा संख्या – १६ वृत्त अक्षर संख्या – १० गणांची विभागणी – र, ज, य, ग यति – निश्चित नियम नाही नियम – कामदा वृत्तात रा, य, ज, ग गण -U- | U– | U-U | – म्हणजे २१२ । १२२ ।१२१ । २ कामदा बद्दल […]

Read More
प्रणयप्रभा वृत्त – नियम आणि उदाहरणे
ब्लॉग, मात्रावृत्त, वृत्त, व्याकरण, साहित्य

प्रणयप्रभा वृत्त – नियम आणि उदाहरणे

वृत्ताचे नाव – प्रणयप्रभा वृत्त प्रकार – मात्रावृत्त वृत्त मात्रा संख्या – १६ मात्रांची विभागणी -ध्रुवपद आणि अंतर्‍याच्या तीन चरणात १६ मात्रा आणि शेवटच्या चरणात १४ मात्रा “मात्र” (पद्मावर्ती विषमवृत्त)प्रणयप्रभा वृत्तात ८ – ८ मात्रांच्या फोडी येत असल्याने पद्मावर्ती (पद्म म्हणजे ८). तसेच सर्व चरणांमध्ये सामान मात्रा नसल्याने विषमवृत्त. यति – निश्चित नियम नाही नियम […]

Read More
नववधू वृत्त – नियम आणि उदाहरणे
ब्लॉग, मात्रावृत्त, वृत्त, व्याकरण, साहित्य

नववधू वृत्त – नियम आणि उदाहरणे

वृत्ताचे नाव – नववधू वृत्त प्रकार – मात्रावृत्त वृत्त मात्रा संख्या – १६ मात्रांची विभागणी – प्रत्येक चरणात १६ मात्रा “मात्र” (पद्मावर्ती विषमवृत्त)नववधू वृत्तात ८ – ८ मात्रांच्या फोडी येत असल्याने पद्मावर्ती (पद्म म्हणजे ८). तसेच प्रत्येक चरणात १६ मात्रा असल्या तरीही ध्रुवपद आणि अंतऱ्यात मात्रांची मांडणी वेगळी असल्याने विषमवृत्त. वर नमूद केल्यानुसार ध्रुवपद आणि […]

Read More