December 2, 2024

आराम

व्युत्पत्ति:
“आराम” मूळ फारसी शब्द अराम (अर्थ तोच) या शब्दावरून आलाय. आराम म्हणजे विश्रांती असले तरिही मराठीमध्ये ‘आरामात’ शब्द हळुहळू, कुठलीही घाई न करता या अर्थाने वापरला जातो.

शब्द-प्रयोग:
नागेश झाडाखाली आराम करत होता.
नानाला आराम करायला देखील वेळ नव्हता.

आराम Relax Marathi Etymology history
आराम Image by Jose Antonio Alba from Pixabay
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]