व्युत्पत्ति:
गुलाब शब्द फारसी शब्द गुलाब या शब्दावरून आलाय ज्याचा अर्थ गुलाबपाणी. गुलाब शब्द दोन फारसी शब्द गुल आणि आब यांची संधी आहे. गुल म्हणजे फारसी मध्ये फुल (क्वचितप्रसंगी गुलाब देखील) आणि आब म्हणजे पाणी.
शब्द-प्रयोग:
पुष्पगुच्छात गुलाब उठून दिसत आहे.
आज देवाला गुलाब वाहिले.
गुलाबासारख्या सुंदर फुलाला काटे म्हणजे दैवदुर्विलासच.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]