January 12, 2025

चादर

व्युत्पत्ति:
“चादर” फारसी शब्द चादर (अर्थ तोच) वरून आलेला आहे.

शब्द-प्रयोग:
चादर चढवणं ही अंधश्रद्धा नसेल तर अभिषेक करणं देखील अंधश्रद्धा नाही.
सोलापुरी चादरी खूप प्रसिद्ध आहेत

चादर

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]