व्युत्पत्ती:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “तालीम” मूळ अरबी शब्द तालीम (शिक्षण/प्रशिक्षण), वरून आलेला आहे. मराठीत तालीम, हा शब्द व्यायामशाळा किंवा कुस्तीच्या प्रशिक्षणकेंद्रासाठी देखील वापरतात.
शब्द-प्रयोग:
पूर्वीच्या काळी गुरुकुलमध्ये सगळ्यांना तालमीत जाणे सक्तीचे होते.
कोणत्याही कलेत प्राविण्य मिळवण्यासाठी तालीम गरजेची आहे.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]