व्युत्पत्ती:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “लष्कर” मूळ फारसी शब्द लष्कर (अर्थ तोच) वरून आलेला आहे.
शब्द-प्रयोग:
सिराज उद्दौलाने आपले सैनिक दुर्रानीच्या लष्कराच्या मदतीला पाठवले.
लष्कर ए तैयबा एक अतिरेकी संघटना आहे.
युद्धात आधी लष्करी छावण्यांना लक्ष्य केलं जातं.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]