व्युत्पत्ति:
“हजर” हा शब्द मूळ फारसी शब्द “हाजिर” (अर्थ तोच) वरून आलेला आहे ज्याचे मूळ अरबी शब्द हादर (भाषण देणे, उपस्थित राहणे, प्रत्यक्षदर्शी होणे इत्यादी) वरून आलेला आहे. मराठीतील हजेरी शब्द देखील हजर वरून निर्माण झाला. हजर या शब्दावरून हजरजबाबी (हजर + जबाब) शब्द देखील निर्माण झाला.
शब्द-प्रयोग:
महाराजांनी जेव्हा गुन्हेगाराला शिक्षा ऐकवली तेव्हा त्याचे साथीदार देखील हजर होते.
हजेरीशिवाय पगार मिळणार नाही.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]