मदत July 17, 2020October 26, 2020 व्युत्पत्ति: “मदत” मूळ अरबी/फारसी शब्द मदद (अर्थ तोच) वरून आलाय. शब्द-प्रयोग: कठीण काळात एकमेकांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. मित्रांनी केलेल्या मदतीची परतफेड करणं शक्य नसतं. मदत Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like Poom Lim – देवाने तारलेला माणूस! आभाळमाया.. आभाळमाया (गाण्यात नसलेल्या कडव्यासह संपूर्ण कविता) “कांतारा” एका अविस्मरणीय कलाकृतीचा अनुभव