फोन उचलल्यावर आपण ‘Hello’ का म्हणतो? ‘अलेक्झांडर’ की ‘थॉमस’… नेमका इतिहास काय? आपण दिवसातून कितीतरी वेळा फोन उचलतो आणि न विसरता पहिला शब्द बोलतो – “Hello!”. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की हाच शब्द का? हा काही विज्ञानाचा नियम नाही, मग याची सुरुवात कशी झाली? चला, आज यामागचा रंजक इतिहास जाणून घेऊया. १. […]
QWERTY कीबोर्ड चा इतिहास
QWERTY कीबोर्ड: टाईपरायटरपासून स्मार्टफोनपर्यंतचा रंजक प्रवास! QWERTY keyboard आज एक नेहमीच विषय आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या लॅपटॉप किंवा स्मार्टफोनच्या कीबोर्डवर अक्षरे A, B, C, D… अशा क्रमाने का नसतात? त्याऐवजी ती Q, W, E, R, T, Y अशा विचित्र क्रमाने का मांडलेली असतात? आजच्या डिजिटल युगात आपण दिवसातील कित्येक तास […]
“टूथब्रश” रोचक इतिहास!
टूथब्रश आणि आपण नमस्कार मित्रांनो! आजच्या वेगवान जीवनात, टूथब्रश ही एक अशी वस्तू आहे जी आपल्या दैनंदिन दिनचर्येचा अविभाज्य भाग झाली आहे. सकाळी उठून दात घासणे हा फक्त स्वच्छतेचा भागच नाही, तर आरोग्याची गुरुकिल्ली आहे. पण कधी विचार केलात का, या टूथब्रशचा शोध कसा लागला? त्याची सुरुवात कधी झाली? या ब्लॉगमध्ये आपण टूथब्रशच्या शोधाचा रोचक […]
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग ३
जेजुरी गड आणि कडेपठार या शृंखलेतील मागील भागात आपण खंडोबाचे मंदिर ते कडेपठार या मार्गाबद्दल माहिती पाहिली. अर्थातच ती रोमांचक होतीच पण या पुढचा जो आमचा प्रवास घडला, जी यात्रा घडली आणि जे काही अनुभव आले ते आणखीन रोमांचक आहेत. कारण आतापर्यंत मी फक्त प्रवास, भौतिक वस्तू आणि त्यांच्याबद्दल माझे अध्यात्मिक आणि इतर विचार व्यक्त […]
ठाकूर कुशाल सिंह राठोड – १८५७ च्या उठावात ब्रिटिशांना आव्हान देणारे ठाकूर
ठाकूर कुशाल सिंह राठोड १८५७ चा उठाव म्हटलं की आपल्याला काही ठराविक नावेच आठवतात. आजच्या दिवसाचा म्हणजेच २१ ऑगस्ट चा इतिहास शोधताना एक पोस्ट दिसली. आणि लक्षात आलं की या वीराचे नाव देखील आपल्याला ठाऊक नाही. तेव्हा ठाकूर कुशाल सिंह राठोड यांच्याबद्दल थोडी माहिती मिळवली. अर्थातच इतिहास मोठा विस्तृत असणार आहे. आगामी काळात आणखीन भर […]
जोन ऑफ आर्क : एका रणरागिणीची करुण कहाणी..
इतिहास आणि फ्रांस इतिहासात असे क्वचितच वाचायला किंवा ऐकायला मिळते की ज्यांनी एखाद्या राजाला, सिंहासन मिळवून दिले त्यांनाच राजाने दगा फटका केला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या बाबतीत हे खरे आहे की ज्यांनी क्रांती आणली, त्यांनाच अखेर या क्रांतीमध्ये शिरच्छेदाला सामोरे जावे लागले. पण राजांनी असे केल्याचे फारसे ऐकिवात नाही. पण जोन ऑफ आर्क च्या बाबतीत मात्र असेच […]
अब्राहम लिंकन यांनी दाढी वाढवली!
वाचकहो! जगात काही गोष्टी, काही घटना इतक्या रोचक असतात की त्या सांगितल्यावाचून चैन पडत नाही. अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती अब्राहम लिंकन आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. प्रत्येकाने किमान एकदा तरी त्यांच्याबद्दल ऐकलं किंवा पाहिलं असेलच. त्यांचे फोटो, पुतळे आणि विशिष्ट शरीरयष्टी देखील सुपरिचित आहे. पण.. एक गोष्ट जी या सगळ्यात सर्रास दिसते ती आधीपासून तशी नव्हती. ती […]
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग २
“जेजुरी गड आणि कडेपठार” च्या मागच्या भागात आपण जेजुरी गडाची यात्रा केली. आता या ब्लॉगमध्ये आपण जेजुरी गड ते कडेपठार आणि कडेपठाराहून परत जेजुरी गड अशी यात्रा करू. जेजुरी गडावर त्यामानाने गर्दी अधिक असल्यामुळे आम्ही (म्हणजे मी आणि माझे बाबा) कडेपठाराकडे कूच करायचे ठरवले. आणि त्या दिशेने जाऊ लागलो. पादत्राणे जिथे काढली होती त्या ठिकाणी […]
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग १
१४ ऑगस्ट २०२३ रोजी मी आणि माझे वडील यांनी कैक वर्षांची एक इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणजे जेजुरी गड आणि कडेपठार यात्रा. जेजुरी बद्दल लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, कैक ओळखीच्या मंडळींचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे. कुठल्या ना कुठल्या सणावारांना जेजुरी येथे भंडारा उधळल्याचे फोटो वर्तमानपत्रातून बघितलेले आहेत. पण कधी जाण्याचा योग्य आला नव्हता. […]
मराठ्यांचे “Achilles” – रामचंद्र हरी पटवर्धन
रामचंद्र हरी पटवर्धन मराठ्यांचा इतिहास ज्यांना माहित आहे त्यांच्यासाठी “पटवर्धन घराणे” नवीन नाही. पण त्यांच्याविषयी फारसा कुठे उल्लेख झालेला दिसत नाही. या घराण्याच्या इतिहासाबद्दल आणि शौर्यगाथांबद्दल लिहावे तितके कमीच आहे. आणि एकाच ब्लॉगमध्ये सगळे सामावणे देखील अशक्य आहे. हळूहळू सगळं इतिहास समोर आणूच. पण, आम्ही ज्यांना “मराठ्यांचे Achilles” म्हणतो त्या रामचंद्र हरी पटवर्धन यांच्या आयुष्यातील […]