ही आणखी एक इसापनीतीची कथा ज्यात सिंह प्रेमात पडतो आणि प्रेमाच्या आवेगात, भावनेच्या भरात स्वतःचे नुकसान करून घेतो. या कथेचे तात्पर्य देखील हेच सांगितले जाते की “माणूस प्रेमात पडला किंवा भावनिक झाला की चुकीचे निर्णय घेतो”. पण हा उपदेश ज्यांना हे आधीच माहित आहे की “भावनेच्या भारत निर्णय घेतले की नुकसान होतं” त्यांना सांगून काय […]
शहाण्यांसाठी इसापनीती – वारा आणि सूर्य
इसापनिती मधील ही आणखी एक लोकप्रिय कथा “वारा आणि सूर्य”. तर कथा अशी आहे की एकदा वारा आणि सूर्य यांचे “अधिक ताकदवान कोण?” यावरून भांडण होते. दोघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार होत नाही. त्यांचे भांडण चालू होते तोच एक माणूस अंगावर शाल पांघरून तिथून चालला होता. सूर्य वाऱ्याला म्हणाला, “तो बघ एक माणूस शाल पांघरून […]
शहाण्यांसाठी इसापनीती – ससा आणि कासव
मित्रांनो ससा आणि कासवाची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. त्यावर नाना तऱ्हेची गाणी, बडबडगीते लिहिली आणि गेली गेलेली आहेत. लहान मुलांना देखील हे ठाऊक असते की शर्यत कोण जिंकला ससा की कासव? हे ही सगळ्यांना ठाऊक आहे की ससा गाफील राहिला म्हणून त्याला शर्यत जिंकता अली नाही. कासव त्याच्या “कूर्मगतीने” न थांबता चालत राहिला. […]
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना ! (मूळ रचना) – संत एकनाथ महाराज
मित्रांनो आपण सर्वानीच “अरे कृष्णा अरे कान्हा” के काव्य कधी ना कधी ऐकले असेलच. शाहीर साबळे यांच्या भावस्पर्शी स्वरांतून आजही आपण या गीताचे स्मरण करतो. संत एकनाथ महाराजांची ही रचना. संत एकनाथ महाराज म्हणजे समाजातील आणि मुख्यतः माणसातील कुप्रवृत्तींवर परखड टीका करणारे संत कवि. सरळ साध्या सोप्या शब्दात त्यांनी अनेकदा आपली कानउघडणी केलेली आहे. हे […]
वेडात मराठे वीर दौडले सात (संपूर्ण कविता) ~ कुसुमाग्रज
टापांचा आवाज, पंडितजींचे संगीत, लता दिदींचे स्वर, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे शब्द आणि शूरवीरांच्या आठवणीने चढलेले स्फुरण. “वेडात मराठे वीर दौडले सात” हे शब्द कानी पडताच अंगावर रोमांच उभे राहतात. मराठ्यांचे असीम शौर्य, हिंदवी स्वराज्यासाठी केलेले बलिदान, देव देश आणि धर्मासाठी उचलेले खड्ग सगळं काही डोळ्यांसमोर उभं राहतं. मराठी साम्राज्याचा गौरवशाली धगधगता इतिहास. आणखी एक माहिती […]
झेन कथा मराठीत – सगळं काही सर्वोत्तम ! (Everything’s Best!)
सर्वोत्तम दुकान. चांगले आणि वाईट ही काही अंशी मनाची समजूत देखील आहे. तसेच प्रामाणिक माणसाची सगळ्या गोष्टींकडे बघण्याची, निवडण्याची दृष्टी देखील वेगळी असते. मनाने सर्वोत्तम असणे जास्त महत्त्वाचे आहे. अशा मानसिकतेच्या दुकानदाराचे सर्वोत्तम दुकान पाहून झेन गुरूंना देखील ज्ञान मिळाले! जपानी झेन गुरू बानझान यांच्यासमोर घडलेली ही घटना. घटना तशी साधारण आहे पण, त्यातून मिळणारी […]
चहा घ्या! – झेन कथा मराठीत
पूर्वी जपानमध्ये एक जोशु नावाचे एक गुरु होऊन गेले. जोशु गुरु त्यांच्या दुर्बोध सवयींसाठी प्रसिद्ध होते. ते त्यांच्या मठात येणाऱ्या प्रत्येकाला “चहा घ्या” असं म्हणत चहा देत असत. बाकी काही विषय वाढत नसे! एकदा एक प्रवासी जोशुंकडे आला. जोशु गुरु सगळ्यांना चहा देत होते. त्यांनी अनोळखी प्रवासी माणसाला विचारले “अनोळखी माणसा, आपण याआधी भेटलो आहोत […]
वैष्णव जन तो – मूळ काव्य व त्याचे मराठी भाषांतर
लहानपणापासून आपण “वैष्णव जन तो” हे भक्तीगीत ऐकत आलेलो आहोत. हे काव्य थोर गुजराती संत, कवी आणि विष्णुभक्त नरसी मेहता (नरसिंह मेहता) यांनी रचलेले आहे. पण खूप कमी जणांना माहित आहे की, या सुपरिचीत भक्तिगीताचे मूळ शब्द वेगळे आहेत. महात्मा गांधींनी आपल्या गायनात वेगळे शब्द आणले. या ब्लॉगमध्ये आम्ही मूळ काव्य व त्याचे मराठी भाषांतर […]
बोबडा बलराम – ग. दि. माडगूळकर (गदिमा) – रसग्रहण
“बोबडा बलराम” नात्याने मोठ्या पण वयाने लहान “दादा”च्या निरागसतेचे दर्शन घडवणारी गदिमा यांची एक अप्रतिम कविता. लहान वयाचा बलराम, कृष्ण सावळा आहे म्हणून यशोदेला काय काय उपाय कर म्हणजे कृष्ण गोरा होईल ते अगदी भाबडेपणाने सांगत आहे. यात “तू गोरी, मी गोरा मग हा कृष्ण काळा कसा?” असा प्रश्न देखील हा बोबडा बलराम आईला विचारतो. अत्यंत वेगळी अशी ही कविता. या कवितेला एक […]
समईच्या शुभ्र कळ्या (संपूर्ण कविता) – आरती प्रभू (अर्थ आणि रसग्रहण)
समईच्या शुभ्र कळ्या – (संपूर्ण कविता) समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते केसातच फुललेली जाई पायांशी पडते. भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे. साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची. गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगार्याची बोटे वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये […]