शहर April 2, 2023 व्युत्पत्ती: मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “शहर” मूळ फारसी शब्द शहर (अर्थ तोच) वरून आलेला आहे. शब्द-प्रयोग: पुणे एक शहर आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील समस्या वेगळ्या असतात. Click to rate this post! [Total: 0 Average: 0] Related posts: No related posts. शब्दयात्री Engineer by Profession and Artist by Heart ! You May Like D. B. Cooper: अमेरिकेतील सर्वात मोठे रहस्य – एक रोचक कथा झेन कथा मराठीत – संयमी योद्धा घनाक्षरी वृत्त – नियम आणि उदाहरणे