समईच्या शुभ्र कळ्या – (संपूर्ण कविता) समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते केसातच फुललेली जाई पायांशी पडते. भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे. साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची. गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगार्याची बोटे वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये […]
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज (भावार्थ)
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी अगदी सोप्या आणि थेट शब्दांत मनाची अवस्था, त्यानुरूप भासणारे जग आणि वस्तुस्थिती, याचे विवेचन केलेले आहे.
“महाबळी अतिबळी” – श्री समर्थ रामदास स्वामी रचित महाबळेश्वर विषयी काव्य
श्री समर्थ रामदास स्वामींचा महाबळेश्वर आणि परिसरावर काही विशेष स्नेह होता हे ऐतिहासिक सत्य आहे. समर्थांनी अनेक वर्षे महाबळेश्वर आणि परिसरात कर्म धर्म आणि राष्ट्रभक्ती यांसाठी कार्य केले. खालील काव्यात समर्थांनी महाबळेश्वर, महाबळेश्वराचा इतिहास व या भागात उपलब्ध फळे, फुले, वनस्पती, कंदमुळे व भाज्या यांचे वर्णन केलेले आहे. समर्थांनी एका अत्यंत वेगळ्या विषयावर हे काव्य रचले. यावरून […]
नारद उवाच | श्री गणेश स्तोत्र – मराठी अनुवादासह
नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥ प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥ लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव चसप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम् ॥३॥ नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥४॥ द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥ विद्यार्थी लभते विद्यां […]
शनैश्चराची आरती – जय जय श्रीशनिदेवा
जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री पद्मकर शिरीं ठेवा ॥ आरती ओवाळीतों ॥ मनोभावें करूनी सेवा ॥ ध्रु०॥ सूर्यसूता शनिमूर्ती ॥ तुझी अगाध कीर्ती ॥ एकमुखें काय वर्णूं ॥ शेषा न चले स्फूर्ती ॥ जय० ॥ १ ॥ नवग्रहांमाजी श्रेष्ठा ॥ पराक्रम थोर तुझा ॥ ज्यावरी तूं कृपा करिसी ॥ होय रंकाचा राजा ॥ जय० ॥ […]
आवाहनं न जानामि – एका भक्ताची प्रार्थना
लोकांची अशी धारणा आहे की, परमेश्वराची प्रार्थना करणे म्हणजे प्रत्येक वेळेस मोठ मोठे कर्मकांड, यज्ञ, याग करणे वगैरे. पण हे सत्य नाही. मनात भाव असला पाहिजे. भक्ती असली पाहिजे. या भक्तीपुढे सगळं काही फोल आहे. अशा वेळी अनेक भक्तांना प्रश्न पडतो की जर प्रार्थना येत नसेल, स्तोत्र माहित नसतील किंवा कुठले ग्रंथ माहित नसतील तर […]
मंत्र पुष्पांजली
ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:। ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान्कामकामाय मह्यम्। कामेश्वरो वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नम:। ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी।स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति। तदप्येष श्लोकोऽभिगीतो […]
घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
कोणत्याही आरतीच्या शेवटी ही लोटांगण आरती गायली जातेच. ती “घालीन लोटांगण” आरती खाली देत आहोत. घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे । प्रेमें आलिंगीन आनंद पूजन । भावे ओवाळिन म्हणे नामा ।। त्वमेव माता पिता त्वमेव । त्वमेव बन्धु: सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।। […]
श्री ज्ञानेश्वरांची आरती – आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा – समर्थ रामदास स्वामी
आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत | मनु वेधला माझा |आरती ज्ञानराजा ||धृ०|| लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग |नाम ठेविलें ज्ञानी || १ || कनकाचे ताट करीं | उभ्या गोपिका नारी | नारद तुंबरही |साम गायन करी || २ || प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रह्याचे केलें | रामा […]
श्री विष्णूची आरती – आरती आरती करूं गोपाळा – समर्थ रामदास स्वामी
आरती आरती करूं गोपाळा ।मीतूंपण सांडोनी वेळोवेळां ॥ ध्रु० ॥ आवडीं गंगाजळें देवा न्हाणिलें ।भक्तींचे भूषण प्रेमसुगंध अर्पिलें ॥अहं हा धूप जाळूं श्रीहरीपुढें ।जंव जंव धूप जळे तंव तंव देवा आवडे ॥ आरती० ॥ १ ॥ रमावल्लभदासें अहंधूप जाळिला ।एका आरतीचा मा प्रारंभ केला ॥सोहं हा दीप ओंवाळूं गोविंदा ।समाधी लागली पाहतां मुखारविंदा ॥ आरती० […]