September 14, 2025

Category: साहित्य

गणपतीची आरती – सुखकर्ता दुखहर्ता Lord Ganesha
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

गणपतीची आरती – सुखकर्ता दुखहर्ता

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची |नुरवी, पुरवी प्रेम, कृपा जयाची |सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची |कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥ रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा |चंदनाची उटी, कुंकुमकेशरा |हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |रुणझुणती नुपुरें, चरणी घागरिया ॥२॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥ […]

Read More
संपूर्ण आरती संग्रह गणपती
अध्यात्म, साहित्य

संपूर्ण आरती संग्रह

बाप्पाच्या आगमनाची सर्व तयारी झाली असेलच. तुम्हा सर्वांसाठी कडून ही भेट. या पानावर एक आरती संग्रह पोस्ट केलेला आहे (मंत्र पुष्पांजली आणि घालीन लोटांगण सहित). या यादीत काही कमी परिचित आरत्या देखील आहेत.

Read More
श्रीरामरक्षा स्तोत्र – सोप्या मराठीत अनुवाद www.hdnicewallpapers.com
अध्यात्म, साहित्य

श्रीरामरक्षा स्तोत्र – सोप्या मराठीत अनुवाद

श्रीरामरक्षा स्तोत्र हे बुधकौशिकऋषींनी रचले आहे. स्तोत्रात ते नमूद करतात की बुधकौशिकऋषींना हे स्तोत्र भगवान शंकरांनी स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितलं आणि त्यांनी उठल्या उठल्या आहे तसं लिहून काढलं. आज संपूर्ण जगात श्रीरामरक्षा स्तोत्र आपत्तीपासून रक्षा करणारे, मनाला आधार देणारे आणि सभोवताली प्रभू रामाचे सुरक्षा कवच बनवणारे म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक घरांमध्ये हे श्रीरामरक्षा रोज म्हटले जाते. […]

Read More
झेन कथा मराठीत – योग्य प्रमाण (Right Proportion) Image by PublicDomainPictures from Pixabay
कथा, झेन कथा, साहित्य

झेन कथा मराठीत – योग्य प्रमाण (Right Proportion)

जपानमध्ये सेन नोरी क्यु नावाचे चहा बनवण्यात निष्णात गुरू होते. ते त्यांच्या चहातील पदार्थांचे आणि प्रक्रियेचे प्रमाण यांच्यासाठी प्रसिद्ध होते. या गुरूंची ही, आयुष्यात योग्य प्रमाणाचे महत्त्व सांगणारी गोष्ट. एकदा सेन नोरी क्यु गुरूंना आपल्या घराच्या एका खांबावर फुलाच्या परडीसाठी एक खिळा ठोकायचा असल्याने, त्यांनी एका सुताराला बोलावले. सुतार आला आणि त्याने खिळा नक्की कुठे […]

Read More
झेन कथा मराठीत – निसरडी वाट (Sleepery Stone)
कथा, झेन कथा, साहित्य

झेन कथा मराठीत – निसरडी वाट (Sleepery Stone)

ज्ञानाची वाट निसरडी असते, प्रत्येक पाऊल जपून ठेवले पाहिजे.  साकीतो नावाचे एक झेन गुरू होते. लोक त्यांना Stonehead म्हणत. याला कारण त्यांचे केस नसलेले डोके आणि त्यांची खडकावर बसून एखाद्या स्थिर खडकाप्रमाणे ध्यानसाधनेची सवय. एकदा एका झेन अनुयायाने, अजून एक गुरू मा त्सु यांच्याकडे, गुरू साकीतो यांना आव्हान द्यायची ईच्छा व्यक्त केली. मा त्सु शांतपणे […]

Read More
झेन कथा मराठीत – आभार!? (Do You Want Me To Thank you!? Monastery , Image by Suket Dedhia from Pixabay
कथा, झेन कथा, साहित्य

झेन कथा मराठीत – आभार!? (Do You Want Me To Thank you!?

आभार कुणी कुणाचे मागायचे?.. पूर्वी उमेझा नावाचा एक धनाढ्य व्यापारी होता. त्याला दानधर्म करायचा नाद होता. त्याच्या गावात एक शियेत्सु नावाच्या झेन गुरूंचा मठ होता. उमेझाच्या मनात आले की आपण या शियेत्सु गुरूंना काही पैसे दान करू, म्हणजे ते अजून मोठा मठ बंधू शकतील. असा,विचार करून उमेझा, सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या मोठ्या थैल्या घेऊन शियेत्सु गुरूंच्या […]

Read More
झेन कथा मराठीत – भिकाऱ्याचे झेन (Story of Tosui A Beggar’s Zen)
कथा, झेन कथा, साहित्य

झेन कथा मराठीत – भिकाऱ्याचे झेन (Story of Tosui A Beggar’s Zen)

तोसुई नावाचे एक खूप प्रतिष्टीत आणि मोठे झेन धर्मगुरू होते. त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. तोसुई वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आणि मठांमध्ये जाऊन प्रवचन द्यायचे. झेन ची प्रवचने देता देता त्यांची ख्याती इतकी वाढली की त्यांच्या अनुयायांची संख्या खूप जास्त वाढली. जिथे जिथे तोसुई जायचे तिथे तिथे त्यांचे अनुयायी जायचे. हळूहळू तोसुई गुरूंना याचा उबग आला आणि […]

Read More
झेन कथा मराठीत – एशून चा मृत्यू (Eshun’s Death)
कथा, झेन कथा, साहित्य

झेन कथा मराठीत – एशून चा मृत्यू (Eshun’s Death)

स्त्री झेन संन्यासी एशून साधारण ६० वर्षांच्या होत्या जेव्हा त्यांना जाणीव झाली की हा दिवस त्यांचा शेवटचा दिवस आहे, मृत्यू समिप आलेला आहे! त्यांनी आजूबाजूच्या झेन अनुयायांना सारणासाठी लाकडे गोळा करायला सांगितली. अनुयायी थोडे विचारात पडले पण नंतर त्यांनी लाकडे गोळा केली. हळुहळू चिता बनते. एशून त्या सरणावर जाऊन मध्यभागी बसतात आणि चिंता पेटवायला सांगतात. […]

Read More
केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली – सुरेश भट । एक नवे रसग्रहण Image by Basil Smith from Pixabay
कविता, रसग्रहण, साहित्य

केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली – सुरेश भट । एक नवे रसग्रहण

केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली.. सुरेश भटांची एक अप्रतिम आणि अत्यंत नाजूक गझल. या गझलेचे मला झालेले आकलन आणि रसग्रहण तुमच्यासमोर मांडत आहे. 

Read More
झेन कथा मराठीत – बायकोचे भूत आणि दाणे (Zen story of Wife’s Ghost and Beans)
कथा, झेन कथा, साहित्य

झेन कथा मराठीत – बायकोचे भूत आणि दाणे (Zen story of Wife’s Ghost and Beans)

ही एक फार जूनी कथा आहे, एका माणसाला त्याच्या बायकोचे भूत दिसत असे. तर झालं असं की.. एक तरुण बायको आजारामुळे मरणासन्न झालेली होती. तिचे तिच्या नवऱ्यावर अतोनात प्रेम असते. जेव्हा तिला जाणीव होते की, मरण जवळ येऊन ठेपलेली असते तेव्हा ती नवऱ्याला सांगते, “माझे तुमच्यावर अतोनात प्रेम आहे. मला तुम्हाला सोडून जायचं नाहीये आणि तुम्ही देखील माझ्यापासून […]

Read More