महाकवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवार्थी अनेक वीररसयुक्त काव्ये रचली. त्यातील “इंद्र जिमि जम्भ पर” हे काव्य मराठी चित्रपटांमुळे आणि गाण्यांमुळे अधिक प्रकाशात आले.
महाकवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवार्थी रचलेल्या “इंद्र जिमि जंभ पर” या काव्याचा मराठी रसास्वाद
इन्द्र जिमि जंभ पर , बाडब सुअंभ पर ।
रावन सदंभ पर , रघुकुल राज हैं ॥१॥
पौन बारिबाह पर , संभु रतिनाह पर ।
ज्यौं सहस्त्रबाह पर , राम व्दिजराज हैं ॥२॥
दावा द्रुमदंड पर , चीता मृगझुंड पर ।
भूषण वितुण्ड पर , जैसे मृगराज हैं ॥३॥
तेज तम अंस पर , कान्ह जिमि कंस पर ।
त्यौं म्लेच्छ बंस पर , शेर शिवराज हैं ॥४॥
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]