September 14, 2025

Category: साहित्य

अबीर गुलाल उधळीत रंग – भावार्थ Temple in the morning
अध्यात्म, कविता, रसग्रहण, साहित्य

अबीर गुलाल उधळीत रंग – भावार्थ

अबीर गुलाल उधळीत रंग।नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग॥ धृ ॥  उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातिहीन|रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन|पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग॥ १ ॥ वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू।चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ।विठ्ठलाचे नाम घेऊ हो‌उनी निःसंग ॥ २॥ आषाढी-कार्तिकी भक्तजन येती।पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती।चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग॥ ३॥ […]

Read More
झेन कथा मराठीत – खरं प्रेम (True Love) Flowers in Hand, Image by klimkin from Pixabay
कथा, झेन कथा, साहित्य

झेन कथा मराठीत – खरं प्रेम (True Love)

ही कथा आहे खरं प्रेम आणि वरवर असणारे आकर्षण यांच्याबद्दल.. एका झेन मठात जवळजवळ २० पुरुष अनुयायी आणि एक एशून नावाची महिला अनुयायी, एका मोठ्या गुरूंच्याकडे झेन पंथाची आराधना करत होते, ध्यान करत होते. एशून एक सुंदर स्त्री होती, तरुण होती आणि डोक्यावरचे केस मुंडन करून आणि अगदी साधे कपडे परिधान करूनही ती आकर्षक दिसत […]

Read More
झेन कथा मराठीत – आंधळा आणि कंदील (Blind man and Lantern) Man with lantern in hand, Image by Evgeni Tcherkasski from Pixabay
कथा, झेन कथा, साहित्य

झेन कथा मराठीत – आंधळा आणि कंदील (Blind man and Lantern)

एकदा एक आंधळा माणूस दुपारी एका मित्राकडे भेटायला गेला. गप्पा मारता मारता रात्र झाली, अंधार पडला. आंधळा माणूस घरी जायला निघतो. आंधळा माणूस आणि त्याच्या मित्राच्या घराच्या मध्ये एक जंगल असते. हा माणूस घरी जायला निघणार तेवढ्यात त्याचा मित्र त्याला थांबवतो आणि म्हणतो “मित्रा अंधार पडलाय थांब जरा” असं म्हणून एक कागदी कंदील घेऊन येतो […]

Read More
झेन कथा मराठीत – चोर शिष्य झाला! (Thief Becomes Disciple)
कथा, झेन कथा, साहित्य

झेन कथा मराठीत – चोर शिष्य झाला! (Thief Becomes Disciple)

एकदा झेन गुरू शिचिरी कोजुन, आपल्या घरी मंत्रोच्चारण करत बसलेले होते. एक चोर हातात तलवार घेऊन त्यांच्या घरात शिरतो आणि गुरूंना तलवार दाखवून धमकी देतो “सगळे पैसे काढा नाहीतर मी जीव घेईन” शिचिरी गुरू यत्किंचितही विचलित न होता उत्तर देतात “पैसे तिकडे कपाटात आहेत, तिकडून घे माझ्या मंत्रोच्चारात व्यत्यय आणू नकोस” चोर कपाटातून पैसे काढायला […]

Read More
झेन कथा मराठीत – अतृप्त माणूस (More Is Not Enough) Rock and Man , Image by Free-Photos from Pixabay
कथा, झेन कथा, साहित्य

झेन कथा मराठीत – अतृप्त माणूस (More Is Not Enough)

एक दगड फोडून आपले पोट भरणारा माणूस स्वतःच्या परिस्थितीवर अत्यंत दुःखी होता. त्याला सतत वाटत असे की आपण सामर्थ्यवान व्हावं. एकदा बाजारातून जात असताना तो एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या दाराशी उभा राहतो. दारातून अनेक धनाढ्य आणि इतर मान मरातब असलेले लोक त्या व्यापाऱ्याला भेटायला येत जात होते. व्यापारी स्वतः सुंदर अशा बंगल्यात उंची कपडे घालून बसलेला […]

Read More
झेन कथा मराठीत – आज्ञापालन (Obedience)
कथा, झेन कथा, साहित्य

झेन कथा मराठीत – आज्ञापालन (Obedience)

झेन गुरू बांकेई पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. वेगवेगळ्या ठिकाणचे लोक त्यांच्या व्याख्यानाला येत असत. फक्त झेन पंथीयच नव्हे तर इतर पंथांचे लोक देखील त्यांचे व्याख्यान ऐकायला यायचे. याचे मुख्य कारण असे होते की गुरू बांकेई आपल्या व्याख्यानात झेन पंथाचे काहीही सांगत नसत. ते फक्त मनापासून जगण्याबद्दल उपदेश करत असत. त्यांची लोकप्रियता बघून निचिरेन पंथाचे एक गुरू […]

Read More
अवघा रंग एक झाला, रंगि रंगला श्रीरंग- भावार्थ
अध्यात्म, कविता, रसग्रहण, साहित्य

अवघा रंग एक झाला, रंगि रंगला श्रीरंग- भावार्थ

अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥१॥मी तूंपण गेले वायां ।पाहतां पंढरीचा राया ॥२॥नाही भेदाचें तें काम ।पळोनि गेले क्रोध काम ॥३॥देही असोनि विदेही ।सदा समाधिस्त पाही ॥४॥पाहते पाहणें गेले दूरी ।म्हणे चोखियाची महारी ॥५॥ कोणताही रसिक मराठी माणूस जेव्हा “अवघा रंग एक झाला” हे शब्द स्मरतो किंवा वाचतो तेव्हा चटकन मनात घुमतो तो म्हणजे स्वर्गिय किशोरीताई आमोणकर यांचे स्वर. लहानपणापासून या अभंगाची […]

Read More
झेन कथा मराठीत – हत्ती आणि आंधळे (Lord Buddha’s Teachings) Image by Sasin Tipchai from Pixabay
कथा, झेन कथा, साहित्य

झेन कथा मराठीत – हत्ती आणि आंधळे (Lord Buddha’s Teachings)

एकदा वेगवेगळे धर्म आणि पंथ मानणाऱ्या काही लोकांमध्ये खूप वादावादी झाली. प्रत्येक जण “आमचाच देव खरा आहे आणि आमचीच देवाची व्याख्या खरी आहे” या मतावर ठाम होते. त्यांच्यातला वाद विकोपाला गेला तेव्हा त्यांनी गौतम बुद्धाकडे जायचं ठरवलं. गौतमाने शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकलं आणि शिष्यांना एक सुंदर हत्ती व चार आंधळ्यांना घेऊन यायला सांगितलं. काही वेळाने […]

Read More
झेन कथा मराठीत – चूक आणि बरोबर (Right and Wrong) Image by Pexels from Pixabay
कथा, झेन कथा, साहित्य

झेन कथा मराठीत – चूक आणि बरोबर (Right and Wrong)

झेन गुरू बांकेई यांच्या ध्यानसाधनेच्या मठात जपानमधील अनेक झेन पंथाचे अनेक शिष्य आणि पालन करणारे सामील होत असत. एकदा अशा मेळाव्यात बरेच जण सामील झाले होते. एक शिष्य चोरी करताना पकडला गेला. इतर शिष्य, चोरी करणाऱ्या शिष्याला मठातून काढून टाकण्यासाठी तक्रार घेऊन बांकेईंकडे गेले. पण बांकेई गुरूंनी त्या तक्रारीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं.  पण पुन्हा एकदा तोच शिष्य चोरी करताना पकडला गेला. आता मात्र इतर शिष्य […]

Read More
जोगिया Painting by Fr. RENALDI PINXIT
कविता, रसग्रहण, साहित्य

जोगिया

कोन्यात झोपली सतार, सरला रंगपसरली पैंजणे सैल टाकुनी अंग,दुमडला गालिचा, तक्के झुकले खालीतबकात राहिले देठ, लवंगा, साली झूंबरी निळ्या दीपांत ताठली वीजका तुला कंचनी, अजुनी नाही नीज?थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठीते डावलुनी तू दार दडपिले पाठी.  हळुवार नखलिशी पुन: मुलायम पान,निरखिसी कुसर वर कलती करुनी मानगुणगुणसि काय ते?- गौर नितळ तव कंठी –स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी. […]

Read More