September 15, 2025

Author: शब्दयात्री

वैष्णव जन तो – मूळ काव्य व त्याचे मराठी भाषांतर नरसी मेहता (नरसिंह मेहता)
अध्यात्म, कविता, रसग्रहण, साहित्य

वैष्णव जन तो – मूळ काव्य व त्याचे मराठी भाषांतर

लहानपणापासून आपण “वैष्णव जन तो” हे भक्तीगीत ऐकत आलेलो आहोत. हे काव्य थोर गुजराती संत, कवी आणि विष्णुभक्त नरसी मेहता (नरसिंह मेहता) यांनी रचलेले आहे. पण खूप कमी जणांना माहित आहे की, या सुपरिचीत भक्तिगीताचे मूळ शब्द वेगळे आहेत. महात्मा गांधींनी आपल्या गायनात वेगळे शब्द आणले. या ब्लॉगमध्ये आम्ही मूळ काव्य व त्याचे मराठी भाषांतर […]

Read More
बोबडा बलराम – ग. दि. माडगूळकर (गदिमा) – रसग्रहण गदिमा
कविता, रसग्रहण, साहित्य

बोबडा बलराम – ग. दि. माडगूळकर (गदिमा) – रसग्रहण

“बोबडा बलराम” नात्याने मोठ्या पण वयाने लहान “दादा”च्या निरागसतेचे दर्शन घडवणारी गदिमा यांची एक अप्रतिम कविता. लहान वयाचा बलराम, कृष्ण सावळा आहे म्हणून यशोदेला काय काय उपाय कर म्हणजे कृष्ण गोरा होईल ते अगदी भाबडेपणाने सांगत आहे. यात “तू गोरी, मी गोरा मग हा कृष्ण काळा कसा?” असा प्रश्न देखील हा बोबडा बलराम आईला विचारतो. अत्यंत वेगळी अशी ही कविता. या कवितेला एक […]

Read More
समईच्या शुभ्र कळ्या (संपूर्ण कविता) – आरती प्रभू (अर्थ आणि रसग्रहण)
कविता, रसग्रहण, साहित्य

समईच्या शुभ्र कळ्या (संपूर्ण कविता) – आरती प्रभू (अर्थ आणि रसग्रहण)

समईच्या शुभ्र कळ्या – (संपूर्ण कविता) समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते केसातच फुललेली जाई पायांशी पडते. भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे. साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची. गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगार्‍याची बोटे वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये […]

Read More
स्त्रियांना मताधिकार देणारा जगातील पहिला देश.. केट शेपर्ड यांच्या स्मरणार्थ दहा डॉलर ची नोट
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

स्त्रियांना मताधिकार देणारा जगातील पहिला देश..

स्त्रियांना मताधिकार आजच्या जगात स्त्रियांना मताधिकार असणे, त्यांनी मतदानात सक्रिय सहभाग घेणे इतकंच काय तर उमेदवार म्हणून उभे राहणे हे देखील एकदम सामान्य आहे. कोणालाच यात काहीच विशेष वाटत नाही. पण १९ व्या शतकापर्यंत स्त्रियांना मताधिकार नव्हता हे किती जणांना माहित आहे? ज्या ज्या पाश्चात्य देशांना आपण “प्रगत” समजतो त्या देशांमध्येही स्त्रियांना मतदानाचा अधिकार अगदी आत्ता […]

Read More
छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पाटलीणबाईंनी केलेली टीका शांतपणे ऐकून घेतली!
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पाटलीणबाईंनी केलेली टीका शांतपणे ऐकून घेतली!

छत्रपती शिवाजी महाराजांचा कोडोली गावी मुक्काम  छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून स्वराज्यात परत येत होते तेव्हा त्यांनी अनेक ठिकाणी विश्राम केला. अनेक लोकांनी, कुटुंबांनी आणि साधू-संतांनी त्यांची या प्रवासात मदत केली. वेषांतर केल्यामुळे त्यांना कोणीच ओळखू शकत नव्हते. त्याच प्रवासातील हा एक रोचक किस्सा जेव्हा एका गावच्या पाटलीणबाई छत्रपती शिवाजी महाराजांवर भयंकर चिडल्या, त्यांना वाईट साईट बोलल्या. पण, […]

Read More
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस आणि आपली जबाबदारी
ब्लॉग, मुक्तांगण

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस आणि आपली जबाबदारी

लोकशाहीमध्ये फक्त लोकच सत्तेत आणू शकतात आणि तेच सत्तेतून बाहेर काढू शकतात. एवढी शक्ती जर लोकांच्या हातात असेल तर जबाबदारी देखील तेवढ्याच प्रमाणात वाढते.

Read More
उमाजी नाईक १९३८ – विस्मृतीत गेलेला मराठी सिनेमा
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

उमाजी नाईक १९३८ – विस्मृतीत गेलेला मराठी सिनेमा

उमाजी नाईक सिनेमा – १९३८ आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांच्याबद्दल थोडी माहिती शोधात असताना एक रोचक माहिती मिळाली. उमाजी नाईक यांच्यावर एक सिनेमा ४ जून १९३८ ला प्रदर्शित झाला होता.  आमच्या माहिती नुसार हा सिनेमा आणि त्याची चित्रफीत आता लोकांमध्ये (पब्लिक) उपलब्ध नाही. अधिक माहिती असणाऱ्यांनी आमच्या माहितीत नक्की वृद्धी करावी! गुगल वर फार माहिती नाही मग आम्ही इतर अनेक ठिकाणी […]

Read More
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज (भावार्थ)
अध्यात्म, कविता, रसग्रहण, साहित्य

आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज (भावार्थ)

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी अगदी सोप्या आणि थेट शब्दांत मनाची अवस्था, त्यानुरूप भासणारे जग आणि वस्तुस्थिती, याचे विवेचन केलेले आहे.

Read More
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आग्रा ते राजगड – प्रवास, इतिहास आणि किस्से
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आग्रा ते राजगड – प्रवास, इतिहास आणि किस्से

आग्र्याच्या नजरकैदेतून सुटून शिवाजी महाराज अनेक गावे, राज्ये आणि वने पादाक्रांत करत शेवटी राजगडला पोहोचले. या प्रवासाबद्दल अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहे. ते सगळे उल्लेख, इतिहास, किस्से आणि छत्रपती ज्या मार्गाने राजगडला पोहोचले तो मार्ग या ब्लॉग मध्ये एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत.

Read More
(दुसऱ्याच्या) अंगणातील फुले, मंदिर आणि प्रार्थना फुले
ब्लॉग, मुक्तांगण

(दुसऱ्याच्या) अंगणातील फुले, मंदिर आणि प्रार्थना

सकाळी सकाळी फिरण्याचे शारीरिक आरोग्याला फायदे होतात (होऊदे बापुडे!) पण मी फिरतो ते मानसिक आणि वैचारिक आरोग्य चांगले राहावे म्हणून. काही छोट्या घटना पाहून एक विचार मनात येतो. मग तो विचार स्वतःबरोबर अनेक विचारांना ‘मागुते या’ करत घेऊन येतो. चकरा मारता मारता या उप-विचारांचा एक विचित्र गुंता बनतो आणि मग एक खेळ सुरू होतो. खेळ, या गुंत्यातून तर्काच्या धाग्याला अलगदपणे बाहेर काढण्याचा! असंच काहीसं घडलं आज […]

Read More